झटपट २० लाखांचे
कर्ज बँकेकडून

आजच्या काळात पैसा ही एक अशी गोष्ट आहे की त्याचा वापर करून आपल्याला पाहिजे असलेले प्रत्येक काम करू शकतो पण जर तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही काहीही करू शकत नाही.

अशा वेळी एकच मदतीचा हात असतो तो म्हणजे बँक लोन

मित्रांनो, ज्या बँकेबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तीचे नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया
आणि या बँकेकडून तुम्हाला २० लाखांचे पर्यंतचे पर्सनल लोन मिळेल. 

एसबीआय पर्सनल लोनची वैशिष्ट्ये

 2. योजना : पेन्शनर, पगारदार, व्यावसायिकांसाठी.

 3. कालावधी : 6 महिने ते 6 वर्षे.

 4. सहज अर्ज : कमी वेळेत व मोजक्या कागदपत्रे

 1. रक्कम : 20 लाखापर्यंत 

लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

 १. KYC Doc -पासपोर्ट, पॅन, मतदार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड इ.
 २. पासपोर्ट साइझ फोटो
 ३. Income Proof - 6 महिन्यांचे बैंक स्टेटमेंट,सैलरी स्लिप, ITR

एसबीआय पर्सनल लोनचे प्रकार

 . एक्सप्रेस क्रेडिट लोन
 . एक्सप्रेस एलीट स्कीम
 . एसबीआय एक्सप्रेस बंधन
 . पेंशन लोन
 . YONO App प्री–एप्रूव्ड
 . YONO प्री–एप्रूव्ड नॉन–सैलरीड

एसबीआय पर्सनल लोनचा व्याजदर काय आहे ?

एसबीआय पर्सनल लोनचा व्याजदर 9.60% पासून सुरू होतो.

एसबीआय ग्राहक सेवा केंद्राला संपर्क कसा करावा ?

टोल-फ्री नंबर 1800-425-3800 आणि 1800-11-2211 आहेत

contactcentre@sbi.co.in वर इमेलवर पाठवू शकता

अधिक माहिती खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here