कार लोन
धमाल ऑफर 

कारमुळे रोजच्या दैनंदिन जीवनात बऱ्याच गोष्टी सोप्या होऊन जातात. पण जेव्हा कार घेण्याचा विचार करतो तेव्हा पैसे अपुरे पडतात
पण आता चिंता करायची गरज नाही कारण SBI नी ग्राहकांसाठी आणले आहे Car Loan.


·  कमी व्याजदर
·
  Advance EMI नाही
·
7 वर्षापर्यंत परतफेड मुदत
·
90% ऑन-रोड किंमतीवर वित्त
·
दररोज कमी शिल्लक रक्कमेवर व्याज
· नो-फोरक्लोझर चार्जेस

एसबीआय कार कर्जाची वैशिष्ट्ये


·  नवीन कारसाठी ->

- केंद्र/राज्य सरकार, पब्लिक/प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा कर्मचारी
- व्यावसायिक, स्वयंरोजगार, व्यापारी, मालकी/भागीदारी संस्था
- शेतकरी
- वय: 21 ते 67 वर्षे

कार लोन पात्रता

· वापरलेल्या कारसाठी –>

-  पगारदार: NAI:.2,5 लाख
-  स्वयंरोजगार: NAI-:3 लाख
- शेती : NAI-Rs.4 लाख
- Income Proof
- वाहनाचे वय: 8 वर्षे

 - परतफेड कालावधी: 5 वर्षे

एसबीआय कार लोन पात्रता

· 6 Month बँक स्टेटमेंट
· ओळखीचा पुरावा
· पत्त्याचा पुरावा
· पासपोर्ट साइझ फोटो
· Income Proof
· वापरलेल्या
कारसाठी -
  RC, Car InsuranceIn

लोनसाठी आवश्यक कागदपत्रे

·  नवीन कार कर्ज
·  एनआरआय कार कर्ज
· अशुर्ड कार कर्ज
· सर्टिफाइड प्री-ओन कार कर्ज
· इलेक्ट्रिक - ग्रीन कार कर्ज

एसबीआय कार लोन योजना

व्याजदरासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

Click Here